नमस्कार,
महाराष्ट्र दिना साठी NEMM घेउन येत आहेएक आगळा वेगळा गंमत जमत कार्यक्रम घेऊन, ज्यात आहे लहानांपासून मोठ्यां पर्यंत सर्वांसाठीच धमाल. असेल स्पर्धा चढाओढी ची आणि खेळांची असेल रेलचेल,
तर मित्रांनो वाट बघता कशाची अरे ही तर ‘जत्रा महाराष्ट्राची’.
जत्रेत असतील महाराष्ट्रातील विविध कलांची रेलचेल – कुठे अभंग-पोवाडे, भाव गीत तर कुठे रांगोळी स्पर्धा. एकीकडे असेल पाककला स्पर्धा तर दुसरी कडे लोकनृत्य. असतील लहानपणीचे खेळ आणि त्याबरोबर आगळी वेगळी प्रश्न मंजुषा. आणि हो दर्दी खवैयांसाठी असेल खास महाराष्ट्रयीन खाद्य पदार्थांचा मेळावा.
तुम्हां सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे .जत्रेचा आस्वाद घ्यायला तर याच पण विविध स्पर्धा आणि प्रात्यक्षिकांसाठी पण नोंदणी करा
‘जत्रा महाराष्ट्राची’ मधे भाग घेण्यासाठी पुढील श्रेणीं मधे नोंदणी नक्की करा.
कार्यक्रमासाठी नोंदणी लवकरात लवकर करा >>RSVP
*Free for NEMM Members and all kids, nominal fee for non-members
खास महाराष्ट्रदिना साठी
महाराष्ट्राची प्रश्नमंजुषा Maharashtra Din Quiz Competition – An interactive team competition
Link https://form.jotform.com/NEMM_nemm/MDayQuizCompetition
प्रात्यक्षिक Experience
लहानपणी चे खेळ Traditional Marathi Games
हस्तकला Marathi Craft
वास्तुकला Marathi Architecture
Link – https://form.jotform.com/NEMM_nemm/MDay-experiences
सांस्कृतिक प्रदर्शन Cultural Presentation
मराठी लोक नृत्य Marathi Folk Dance
मराठी संगीत Marathi Music
काव्य वाचन Marathi Poetry Recitation
Link – https://form.jotform.com/NEMM_nemm/MDay-CulturalPresentations
स्पर्धा Competitions
रांगोळी स्पर्धा Rangoli Competition
पाककला स्पर्धा Cooking Competition
Link – https://form.jotform.com/NEMM_nemm/MDay-Competitions
कार्यक्रमाची रूपरेषा:
स्थळ: Memorial Elementary School, 125 Winn St, Burlington, MA 01803
तारीख: मे १८ २०२४
वेळ: १२ PM ते ४ PM
वस्तू विक्रीसाठी कृपया vmt@nemm.org ला ई-मेल करा.
तर वरील श्रेणीं मधे तुमचे नाव नक्की नोंदवा. भेटूया लवकरच @जत्रा महाराष्ट्राची. धन्यवाद.