यावर्षी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी घेऊन येत आहोत, मराठी रंगभूमीवरचा एक अजरामर ठेवा “वाडा चिरेबंदी” – कुटुंब, परंपरा आणि बदलत्या काळाचा वेध घेणारं एक ताकदीचं नाटक.
Featuring a star-studded cast that includes निवेदिता जोशी, प्रसाद ओक, वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर, भारती पाटील, सुहिता थत्ते, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर आणि प्रतिमा जोशी.
Signup Here: https://www.tugoz.com/events/nemm/vada-chirebandi-Boston