Loading Events

नमस्कार मंडळी,

तुमच्या आवडत्या मंडळा कडून तुमच्या

आणि आमच्या, सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाच्या वर्षांतील सगळ्यात मोठ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तुम्हा सर्वानां सस्नेह आमंत्रण 🙏

पूजा, आरती, ढोल ताशा आणि लेझीम च्या जल्लोषात रंगलेली मिरवणूक आणि त्या बरोबर एक nostalgic concert.

The Musical Cafe (२० व्या शतकातील सदाबहार-मराठी - हिंदी गाण्यांचा कार्यक्रम)

This program will showcase a delightful fusion of timeless melodies from the vintage eras of Hindi and Marathi music, providing the audience with a captivating audio-visual experience.

Presented by talented artists across from many states.

Lead Singers

Shreyas Bedekar (Houston), Vibhuti Kavishwar (Seattle), Script Writer & Narrator- Manasi Joshi-Bedekar (Houston)

AV Tech – Mihir Kulkarni (Detroit)

RSVP HERE

https://www.tugoz.com/events/nemm/nemm-ganesh2024

कार्यक्रम रूपरेषा:

  • 11:30 am Aagman Procession
  • 12:00 pm Pooja
  • 1:00 pm Aarti
  • 2:00 pm Dhol Tasha Procession & Lezim
  • 4:00 pm Music Concert
  • 6:30 pm Dinner
तर लवकरात लवकर तुमची उपस्थिती नोंदवा. सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन गणरायाचे आशीर्वाद घेऊन आनंद साजरा करावा ही आमची नम्र विनंती.
  • कार्यक्रम तुमच्या अनेकांच्या मदतीनेच यशस्वी होतो. मदतनीस म्हणून नोंदणी करण्यासाठी sahil.nalawade@nemm.org ला ई-मेल करा
  • वस्तू विक्रीसाठी कृपया vmt@nemm.org ला ई-मेल करा.
  • ढोल ताशा नावनोंदणी आता बंद झाले आहे. लेझीम नावनोंदणी पण लवकरच बंद होईल- Lezim Sign up: https://form.jotform.com/NEMM_nemm/2024-lezim-signup
धन्यवाद! आपली मंडळ समिती