Loading Events

मराठी नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर.आणि त्यासाठी NEMM घेऊन येत आहे काही खास कार्यक्रम

  • मुलांसाठी Workshop,
  • मोठ्यांसाठी Real Estate Info Session,
  • आणि कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शोभा यात्रा आणि २ अंकी नाटक ‘मंतरलेली चैत्रवेल’

कधी : 6th April, 2024, 2pm to7pm

कुठे: Ashland High School, 65 E Union St, Ashland MA 01721

कार्यक्रमाची रूपरेषा:

  • १:३० – ३:३० – नोंदणी
  • २:०० – २:३० – Kids Workshop
  • २:३० – ३:१५ – First Time Home Buyers Workshop
  • ३:३० – ४:०० – गुढीपाडवा शोभायात्रा
  • ४:०० – ५:१५ – नाटक ‘मंतरलेली चैत्रवेल’ चा पहिला भाग
  • ५:१५ – ५:४५ – मध्यंतर – Brought to you by Spice Kitchen
  • ५:४५ – ६:४५ – नाटक ‘मंतरलेली चैत्रवेल’ चा उर्वरित भाग

पूर्व ऑनलाईन नोंदणी:

Kids Craft आणि Math Workshop, First Time Home Buyers Workshop आणि शोभायात्रेत भाग घेण्यासाठी पुढील लिंकद्वारे नोंदणी करावी.

  • Kids activity https://forms.gle/YR78afym3BAH75XR6
  • 1st time home buyers workshop https://forms.gle/4LBk1wNuBCKH1sWe8
  • शोभायात्रा- महाराष्ट्राची आन बान आणि शान दाखवणारे आपले कवी, कवयित्री, राजे महाराजे, संत, अथवा स्वातंत्र्य सैनिक यांची वेशभूषा घेऊन तुम्ही शोभायात्रेत सामील होऊ शकता लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आमंत्रण आहे https://shorturl.at/alDJN
  • कार्यक्रम तुमच्या अनेकांच्या मदतीनेच यशस्वी होतो. मदतनीस म्हणून नोंदणी करण्यासाठी
    https://forms.gle/yHLKaFuow6sciwmi7
  • वस्तू विक्रीसाठी कृपया vmt@nemm.org ला ई-मेल करा.