नव वर्षाच्या नवीन आशा आणि नवपालवी वृक्ष लतांची!
आपल्या मराठी नववर्षाचे स्वागत करूया २२ मार्चला, मंडळाच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात.
नेहमीप्रमाणेच आपण विविध स्वारस्यांसाठी विविध कार्यक्रम ठेवले आहेत. NEMM Yuva तुमच्यासाठी घेऊन येते ‘युवा पिच पोडियम’🎤, त्याचबरोबर एक 🏡Real Estate Learning Seminar, ‘चैत्राचे स्वागत सुरांनी’ 🎶 आणि त्यानंतर 3 अंकी नाटक
🎭 ‘लेकुरे उदंड झाली’.
तारीख: २२ मार्च २०२५
वेळ: दुपारी २:०० ते संध्या. ६:३०
कार्यक्रमाची रूपरेषा-
१:३० – ४:०० – नोंदणी -Registration
२:०० – २:४५ – Real Estate Learning- Buying/Selling in Buyers/Sellers Market*
२:०० – २:४५ – NEMM Yuva-Pitch Podium*
२:३० – Auditorium Doors open
३:०० – ३:१० – Welcome & चैत्राचे स्वागत सुरांनी (accepting entries)**
३:१० – ५:०० – ३ अंकी नाटक ‘लेकुरे उदंड झाली’ भाग १ & २
५:०० – ५:३० – मध्यंतर
५:३० – ६:३० – ३ अंकी नाटक ‘लेकुरे उदंड झाली’ उर्वरित भाग/ समारोप
कार्यक्रमा साठी RSVP लवकरात लवकर करा. https://www.tugoz.com/events/nemm/Gudhipadwa-2025
Registration for seminar/Pitch Podium
NEMM Yuva Pitch Podium Registration https://forms.gle/A6HS1nE42AqN7JNi9
Real Estate Learning Session Registration : https://form.jotform.com/NEMM_nemm/real-estate-learnign-session-MAR25
चैत्राचे स्वागत सुरांनी ** https://form.jotform.com/NEMM_nemm/nemm-gudhipadwa-2025-chaitra-swagat
**Sign up will close after reaching the required participants count, or on 02/22/2025 whichever occurs first