नमस्कार मंडळी,
पुन्हा भेटूया एका खास दिलखुलास विनोदी कार्यक्रमाच्या निमित्ताने. असं म्हणतात की हसण्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते म्हणून आपण जास्तीत जास्त हसत राहिलं पाहिजे. तुमच्या ह्या प्रयत्नाला मदत करण्यासाठी NEMM घेऊन येत आह ह्या सकारात्मक ऊर्जेचा पावर जनरेटर समजला जाणारा
धमाल विनोदी कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्य जत्रा”!
गेली कित्येक वर्षं प्रत्येक मराठी माणसाच्या चेहेऱ्यावर हास्याची उधळण करणारा हा कार्यक्रम ८ जुलै रोजी Ayer High School येथे सादर करण्यात येईल.