नमस्कार मंडळी,संक्रांत, गुढी पाडवा, आणि होळी यापाठोपाठ येणारा उत्सव म्हणजे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० साली स्थापन झालेले आपले हे महाराष्ट्र राज्य अत्यंत छोट्या कालावधीत भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य बनले. किंबहुना अमेरिका जगाचे मेल्टिंग पॉट आहे, तर महाराष्ट्र भारताचे मेल्टिंग पॉट आहे. या राज्याने भारतातील सर्व धर्म, जात, पंथाच्या लोकांना आपलेसे केले. आज महाराष्ट्र खऱ्या […]