-
NEMM Ganapati Utsav 2024
NEMM Ganapati Utsav 2024
नमस्कार मंडळी,तुमच्या आवडत्या मंडळा कडून तुमच्याआणि आमच्या, सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाच्या वर्षांतील सगळ्यात मोठ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तुम्हा सर्वानां सस्नेह आमंत्रण 🙏पूजा, आरती, ढोल ताशा आणि लेझीम च्या जल्लोषात रंगलेली मिरवणूक आणि त्या बरोबर एक nostalgic concert. The Musical Cafe (२० व्या शतकातील सदाबहार-मराठी - हिंदी गाण्यांचा कार्यक्रम) This program will showcase a delightful fusion […]