Diwali Ank ‘आकाश कंदील’
Entries Due by OCT.20thhttps://form.jotform.com/NEMM_nemm/nemm-akashkandil-diwali-ank-2024चला मंडळी, दिवाळी आली - तयारी करू!आपल्याला जे आवडतं, दुसऱ्याला सांगावंसं वाटतं, ते नेमकेपणानं मांडून ‘आकाशकंदील’ उभारू! यात असेल छोट्यांची रांगोळी, मधल्यांचा जोश, आणि मोठ्यांचा रसाळ फराळ. चवीचवीनं खा, आवडीआवडीनं पाहा, आणि इतरांबरोबर वाटूनही घ्या..आधी आम्हांला गोळा करू द्या.असाल तुम्ही छोटे ( Grade PreK to 4) तर काय कराल? काढा एक चित्र मनातल्या […]