यू इंग्लंड मराठी मंडळ सुरु करीत आहे आपली "मराठी लायब्ररी". आम्ही चारशे हून अधिक पुस्तके संग्रहित केली आहे. त्यात नामवंत साहित्यकारांचे विविध प्रकारचे साहित्य आहे . कथासंग्रह, आत्मचरित्र, कविता संग्रह, बालसाहित्य, पाककला, कादंबऱ्या, ऐतिहासिक, अध्यात्मिक, वैचारिक, राजकीय, संत साहित्य, शैक्षणिक, धार्मिक, ललित अशा अनेक प्रकारचे साहित्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
NEMM च्या सदस्यांसाठी (NEMM Universal members) ही सेवा मोफत असेल.
लायब्ररी चे सभासद होण्यासाठी प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. तुमची माहिती आमच्या कडे सुरक्षित राहील. तिचा अन्य ठिकाणी वापर केला जाणार नाही.
प्राथमिक नोंदणीत दिलेल्या email Id वर online library ची लिंक तुम्हाला पाठवण्यात येईल. त्यावर जाऊन तुम्ही स्वतःचे profile बनवू शकता.
या online library catalog मधून तुम्ही हवे ते पुस्तक निवडू शकता. ते पुस्तक लायब्ररी च्या कामकाजाच्या दिवशी तुम्हाला घरी नेण्यासाठी उपलब्ध असेल. तुमच्या smartphone वरून पुस्तके निवडता येतील अशी अतिशय सोपी online booking व्यवस्था उपलब्ध आहे.
एका सभासदाला एका वेळी दोन पुस्तके नेता येतील.
३ आठवड्यातून एका रविवारी २ तास लायब्ररीचे कामकाज चालू राहील. चार आठवड्यानंतर ही पुस्तक परत न केल्यास दर दिवशी १० cents असा दंड भरावा लागेल.
सध्या लायब्ररी चे कामकाज Shrewsbury व Chelmsford या दोन ठिकाणांहून पाहण्यात येईल.
सभासदाकडून पुस्तक हरवल्यास, फाटल्यास पुस्तकाची संपूर्ण किंमत सभासदाला भरावी लागेल.
अधिक माहिती साठी खालील Guidelines व FAQ पहा अथवा संपर्क साधा: library@nemm.org
NEMM Library Guidelines
How to join the library:
NEMM Library will be available free of charge for valid/current NEMM Universal family and Single memberships.
NEMM Universal family membership includes 2 adults and 2 kids under 18 years.
NEMM Non Members fees are $5 per month or $50 yearly.
In addition there is a $10 one time deposit for NEMM non-members.
Visiting parents can join the library for $5 a month as a non-member. (In addition $10 one time deposit)
To join the library, kindly fill out the Library membership sign up form. After validating your NEMM membership we will provide you the online library link to create your profile. If you are not member we will send you the payment link as well. You can see book titles, request and/or hold books after creating your profile.
How library works:
There will be 2 library locations: Shrewsbury and Chelmsford.
Up to 2 books can be borrowed at a time.
Books will be circulated at given locations once in three weeks.
Circulation time: 2 hours. From 10.00 am - 12.00 pm.
The library member is responsible for the care of the books. For lost and damaged books, we will charge the full book price to the responsible library member.
To view available book catalog, please click here: NEMMLibrary
Overdue policy:
Books can be kept for three weeks.
Books can be Renewed once for three weeks if there are no other takers.
After four weeks, for overdue titles, kindly pay 10 cents per day.
NEMM Library FAQs
1. ह्या लायब्ररी चेकामकाज कसेचालत?े
- NEMM च्या सभासदांसाठी ही लायब्ररी मोफत उपलब्ध करून दि लेली आहे. सभासदांनी आमच्या
कार्यकर्य र्त्यां शी सपं र्क साधनू कि ंवा NEMM च्या वेबसाईटवर जाऊन Library Membership चा फॉर्म भरून
द्यावा. त्यानतं र त्यांना Online Lirbaray ची link देण्यात येईल. सभासदांनी ति थेजाऊन स्वतःचेAccount
बनवावेत्याद्वारेत्यांना Online Lirbaray मधेनमदू केलेली सर्व पस्ुतके पाहता आणि स्वतःच्या नावावर
hold करता येतील.
सभासदांना त्यांनी hold केलेली पस्ुतकेलायब्ररीच्या ठरलेल्या वि तरण तारखेला, ठरलेल्या वि तरण ठि काणाहून घेता
येतील.
2. NEMM चेसभासद नसलेल्यांना ही लायब्ररी वापरता येईल का?
- हो. जर तम्ुही NEMM चेसभासद नसाल तर तसेLibrary Membership फॉर्ममर्म धेनमदू करा. NEMM चे
सभासद नसलेल्यांना महि ना $5.00 फी आकारून ही लायब्ररी उपलब्ध करून देण्यात येईल.
3. महि न्यातनू कि तीवेळा लायब्ररीतनु पस्ुतकेघेता येतील?
- लायब्ररीचे कामकाज सरुु झाल्यापासनू पस्ुतक वि तरण दर तीन (३) आठवड्यांनी होईल. या दि वशी
सभासदांना लायब्ररीतनू घेतलेली जनु ी पस्ुतके परत करून नव्यानेhold केलेली पस्ुतके घेता येतील. जर
काही अपरि हार्य कारणांमळु ेवि तरणाची तारीख बदलावी लागली तर त्याप्रमाणेपर्वू सर्व चू ना देण्यात येतल.
4. लायब्ररीतनू घेतलेलेपस्ुतक वेळेत परत करता आलेनाही तर?
- जर लायब्ररीतनू घेतलेलेपस्ुतक ३ आठवड्यांत परत करता येणार नसेल तर प्रत्येक पस्ुतकामागेदर दि वशी
$0.10 दंड आकारला जाईल. ३ आठवड्यानतं र जर पस्ुतक दसु ऱ्या सभासदांनी hold केल नसेल तर अजनू
एकदा ३ आठवड्यासाठी renew करता येईल.
5. एकावेळी लायब्ररीतनु कि ती पस्ुतकेघेता येतील?
- एकावेळी एका लायब्ररी सभासदाला दोन (२) पस्ुतकेघेता येतील.
6. एका कुटुंबात एकावेळी कि ती सभासद असूशकतात?
- NEMM च्या Membership प्रमाणेच Library Membership सद्ुधा एका कुटुंबाला एक सभासद म्हणनू
सबं ोधेल. त्याप्रमाणेएका कुटुंबाला एकावेळी दोन (२) पस्ुतके घेता येतील. जर दोन (२) पेक्षा जास्त पस्ुतके
हवी असतील तर एक नवीन Library Membership घ्यावी लागेल. आणि ह्या Membership साठी महि ना
$5.00 फी आकारली जाईल.
7. पस्ुतक वि तरणाची ठि काणेकोणती?
- Shrewsbury आणि Chelmsford
8. लायब्ररीचेकामकाज कधी सरुु होईल?
- लायब्ररीचेकामकाज गढुीपाडव्याच्या समु हुूर्ता वर मार्च २४, २०१८ पासनू सरुु होईल.
9. जर लायब्ररीतनू घेतलेलेपस्ुतक हरवलेकि ंवा खराब झालेतर?
- जर सभासदांनी लायब्ररीतनू घेतलेलेपस्ुतक हरवलेकि ंवा खराब केले(पस्ुतकावर रंग-रंगोटी, पानेगहाळ
होणे, इत्यादी) तर सभासदाकडून त्या पस्ुतकाची सपं र्णू र्णकि ंमत आकारण्यात येईल.
Catalog Link: https://www.libib.com/u/nemmlibrary17 Sign-up Link: https://forms.gle/eFuw4EyEbLN4MAFx7
Copyright © 2023 NEMM - All Rights Reserved.